स्तोत्रसंहिता 8:3-4
स्तोत्रसंहिता 8:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो. तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 8 वाचास्तोत्रसंहिता 8:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो, मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 8 वाचा