स्तोत्रसंहिता 75:2-3
स्तोत्रसंहिता 75:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 75 वाचा