स्तोत्रसंहिता 74:17 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 74:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत; तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 IRVMARस्तोत्रसंहिता 74:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 MRCVस्तोत्रसंहिता 74:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास. उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 MARVBSI