स्तोत्रसंहिता 74:16 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 74:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे; तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 IRVMARस्तोत्रसंहिता 74:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 MRCVस्तोत्रसंहिता 74:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 74 MARVBSI