YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 74:12 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 74:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.

स्तोत्रसंहिता 74:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात; पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.

स्तोत्रसंहिता 74:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.