स्तोत्रसंहिता 71:3
स्तोत्रसंहिता 71:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 71 वाचास्तोत्रसंहिता 71:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 71 वाचा