स्तोत्रसंहिता 7:17 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 7:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 7 IRVMARस्तोत्रसंहिता 7:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 7 MRCVस्तोत्रसंहिता 7:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 7 MARVBSI