YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 69:13 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 69:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.

स्तोत्रसंहिता 69:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे; हे परमेश्वरा तुमच्या महान प्रीती निमित्त तुमच्या विश्वसनीय तारणाद्वारे मला उत्तर द्या.

स्तोत्रसंहिता 69:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.