स्तोत्रसंहिता 68:4
स्तोत्रसंहिता 68:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 68 वाचा