स्तोत्रसंहिता 62:7 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 62:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 IRVMARस्तोत्रसंहिता 62:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MRCVस्तोत्रसंहिता 62:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MARVBSI