स्तोत्रसंहिता 62:6 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 62:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 IRVMARस्तोत्रसंहिता 62:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MRCVस्तोत्रसंहिता 62:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MARVBSI