स्तोत्रसंहिता 62:2 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 62:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 IRVMARस्तोत्रसंहिता 62:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MRCVस्तोत्रसंहिता 62:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 62 MARVBSI