YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 62:1 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 62:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.

स्तोत्रसंहिता 62:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.

स्तोत्रसंहिता 62:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे; त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.