स्तोत्रसंहिता 60:12 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 60:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 IRVMARस्तोत्रसंहिता 60:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 MRCVस्तोत्रसंहिता 60:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 MARVBSI