स्तोत्रसंहिता 60:11 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 60:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 IRVMARस्तोत्रसंहिता 60:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 MRCVस्तोत्रसंहिता 60:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 60 MARVBSI