स्तोत्रसंहिता 58:1-2
स्तोत्रसंहिता 58:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 58 वाचास्तोत्रसंहिता 58:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय? नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 58 वाचा