स्तोत्रसंहिता 52:5
स्तोत्रसंहिता 52:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 52 वाचा