YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 51:3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 51:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.

स्तोत्रसंहिता 51:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.

स्तोत्रसंहिता 51:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण माझे अपराध मला माहीत आहेत; माझी पापे नित्य माझ्यापुढे आहेत.