स्तोत्रसंहिता 51:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
स्तोत्रसंहिता 51:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 MARVBSIस्तोत्रसंहिता 51:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 IRVMARस्तोत्रसंहिता 51:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 MRCV