स्तोत्रसंहिता 50:10-11
स्तोत्रसंहिता 50:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 50 वाचा