स्तोत्रसंहिता 5:4-5
स्तोत्रसंहिता 5:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस. गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 5 वाचा