स्तोत्रसंहिता 5:3 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 5:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 5 IRVMARस्तोत्रसंहिता 5:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 5 MRCVस्तोत्रसंहिता 5:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 5 MARVBSI