स्तोत्रसंहिता 46:7 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 46:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 IRVMARस्तोत्रसंहिता 46:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 MRCVस्तोत्रसंहिता 46:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 MARVBSI