स्तोत्रसंहिता 46:10
स्तोत्रसंहिता 46:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचास्तोत्रसंहिता 46:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचा