स्तोत्रसंहिता 37:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
स्तोत्रसंहिता 37:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.
स्तोत्रसंहिता 37:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
स्तोत्रसंहिता 37:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.