स्तोत्रसंहिता 37:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
स्तोत्रसंहिता 37:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 MARVBSIस्तोत्रसंहिता 37:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 IRVMARस्तोत्रसंहिता 37:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 MRCV