स्तोत्रसंहिता 37:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
स्तोत्रसंहिता 37:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 MARVBSIस्तोत्रसंहिता 37:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 IRVMARस्तोत्रसंहिता 37:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 MRCV