स्तोत्रसंहिता 37:14-15
स्तोत्रसंहिता 37:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत. परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 वाचा