स्तोत्रसंहिता 37:11
स्तोत्रसंहिता 37:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 वाचास्तोत्रसंहिता 37:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 37 वाचा