YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 37:1 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 37:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.

स्तोत्रसंहिता 37:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 37:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्‍यांचा हेवा करू नकोस.