स्तोत्रसंहिता 36:9
स्तोत्रसंहिता 36:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 36 वाचास्तोत्रसंहिता 36:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 36 वाचा