स्तोत्रसंहिता 36:1 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 36:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 36 IRVMARस्तोत्रसंहिता 36:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 36 MRCVस्तोत्रसंहिता 36:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 36 MARVBSI