स्तोत्रसंहिता 33:13-15
स्तोत्रसंहिता 33:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो. तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो. ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 33 वाचा