स्तोत्रसंहिता 3:4-5
स्तोत्रसंहिता 3:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 3 वाचा