YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 3:3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 3:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.

स्तोत्रसंहिता 3:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.

सामायिक करा
स्तोत्रसंहिता 3 MRCV

स्तोत्रसंहिता 3:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.