स्तोत्रसंहिता 29:1-2
स्तोत्रसंहिता 29:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा. परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 29 वाचा