स्तोत्रसंहिता 24:10
स्तोत्रसंहिता 24:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 24 वाचास्तोत्रसंहिता 24:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 24 वाचा