स्तोत्रसंहिता 23:4
स्तोत्रसंहिता 23:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचास्तोत्रसंहिता 23:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचा