स्तोत्रसंहिता 23:2 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 23:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 MARVBSIस्तोत्रसंहिता 23:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 IRVMARस्तोत्रसंहिता 23:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 MRCV