स्तोत्रसंहिता 23:1-2
स्तोत्रसंहिता 23:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचास्तोत्रसंहिता 23:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही. ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचा