स्तोत्रसंहिता 19:7
स्तोत्रसंहिता 19:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचास्तोत्रसंहिता 19:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचा