YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 19:14 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 19:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.

स्तोत्रसंहिता 19:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.

स्तोत्रसंहिता 19:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.