स्तोत्रसंहिता 18:30
स्तोत्रसंहिता 18:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 18 वाचास्तोत्रसंहिता 18:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 18 वाचा