स्तोत्रसंहिता 17:7-8
स्तोत्रसंहिता 17:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 17 वाचास्तोत्रसंहिता 17:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 17 वाचा