स्तोत्रसंहिता 16:1-2
स्तोत्रसंहिता 16:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे. मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 16 वाचा