स्तोत्रसंहिता 147:3-5
स्तोत्रसंहिता 147:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 147 वाचास्तोत्रसंहिता 147:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात. ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे. ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 147 वाचा