स्तोत्रसंहिता 145:18 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 145:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 145 IRVMARस्तोत्रसंहिता 145:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 145 MRCVस्तोत्रसंहिता 145:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 145 MARVBSI