स्तोत्रसंहिता 143:8
स्तोत्रसंहिता 143:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 143 वाचास्तोत्रसंहिता 143:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 143 वाचा