स्तोत्रसंहिता 14:2
स्तोत्रसंहिता 14:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 14 वाचास्तोत्रसंहिता 14:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 14 वाचा