स्तोत्रसंहिता 14:1
स्तोत्रसंहिता 14:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 14 वाचा